वजन कमी करणे

तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा

तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. 

Mar 16, 2016, 04:26 PM IST

झोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता...या ५ टिप्स वापरा...

झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते.

Mar 1, 2016, 11:15 AM IST

आरश्यासमोर बसून खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

लोक आपलं वजन कमी कऱण्यासाठी कितीतरी उपाय करत असतात. मात्र वजन कमी कऱण्याच्या या पेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते आरश्यासमोर बसून खाल्ल्याने वजन वाढत नाही. 

Dec 25, 2015, 10:59 AM IST

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST

वजन कमी करायचेय? तर मग असे चाला!

तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.

Oct 10, 2015, 06:31 PM IST

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!

उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

May 5, 2014, 05:49 PM IST