काही शहरातील लोड शेडिंग मागे, मात्र ग्रामीणमध्ये कायम
राज्यात सध्या २१०० मेगावॅटचा तुटवडा आहे. सरकारने ७०० मेगावॅट वीज बाहेरून विकत घेतली आहे.
Oct 6, 2017, 03:45 PM ISTपनवेल - लोड शेडिंगविरोधात नागरिकांचा संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 08:09 PM IST२०१६ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होणं अशक्य - ऊर्जामंत्री
शब्द देऊन तो पुन्हा कसा फिरवायचा याची भाजप मंत्र्यामध्ये जणू चढाओढच लागली आहे. लागलीय. डिसेंबर २०१६ पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करू असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना आता त्या आश्वसनाचाच विसर पडला आहे.
May 11, 2015, 09:48 AM IST