लोकसभा निवडणूक : भाजपचा रमणसिंग यांना झटका, मुलाचं तिकीट कापलं
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी त्यांची सातवी यादी जाहीर केली.
Mar 24, 2019, 09:04 PM ISTलोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरचा उमेदवार बदलला
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Mar 24, 2019, 06:07 PM ISTकोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, फडणवीस-उद्धव अंबाबाईच्या चरणी
कोल्हापूरमधुन युतीचा प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे.
Mar 24, 2019, 05:19 PM ISTइटस् मोदी स्टाईल! मोदींनी जाहिरात गुरुंच्या घोषवाक्यात बदल केल्यानंतर भाजपची गाडी सुस्साट
जाहिरात तज्ज्ञांना जमले नाही 'ते' मोदींनी करुन दाखवले
Mar 24, 2019, 12:15 PM ISTमाढ्यात राष्ट्रवादीविरोधात शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची छुपी युती
माढ्यातील या स्थानिक समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे.
Mar 24, 2019, 09:38 AM ISTभाजपने तगडा उमेदवार दिल्याने अखेर अशोक चव्हाण नांदेडमधून लोकसभेच्या रिंगणात
भाजपने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अशोक चव्हाण यांचा लढाईत जातीने उतरण्याचा निर्णय
Mar 24, 2019, 08:09 AM ISTकाँग्रेसला आणखी एक धक्का; अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाळीची लागण
Mar 24, 2019, 07:33 AM ISTसुनील तटकरेंनी घेतली ठाकूर यांची भेट, राजकीय समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न
अखेर अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
Mar 23, 2019, 11:38 PM ISTरणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा दिला राजीनामा
रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे
Mar 23, 2019, 07:07 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे जागा वाटप, विखे-पाटीलांची दांडी
काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे जागावाटप झाल्याचे घोषीत करण्यात आले.
Mar 23, 2019, 05:39 PM ISTसाताऱ्यात काँग्रेसला दे धक्का, रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Mar 23, 2019, 05:16 PM ISTबारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी
गेल्यावेळी जानकर थोड्याच मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.
Mar 23, 2019, 04:00 PM ISTभाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?
शत्रुघ्न सिन्हांच्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 23, 2019, 03:35 PM ISTअशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज; राजीनामा देण्याच्या मनस्थितीत?
अशोक चव्हाणांसह वडेट्टीवारांनीही उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 23, 2019, 02:43 PM ISTभाजपच्या महाराष्ट्रातील प्रचारासाठी ४१ स्टार प्रचारकांची फौज
आजपासून बरोबर दोन महिन्यांनी लोकसभेच्या निकालांचा कल स्पष्ट झालेला असेल.
Mar 23, 2019, 01:24 PM IST