लॉकडाऊन

धक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

May 26, 2020, 09:01 AM IST

ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना

ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.  

May 26, 2020, 07:47 AM IST

लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....

माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....

May 26, 2020, 07:22 AM IST

लॉकडाऊन दरम्यान राम मंदिरासाठी 4 कोटी 60 लाखांचं दान जमा

राम मंदिरासाठी लॉकडाऊन दरम्यान ही दान सुरुच

May 25, 2020, 06:54 PM IST

बिहारमध्ये सोनू सुदचा पुतळा उभा राहणार, पण...

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे.

 

May 25, 2020, 05:04 PM IST

चाँद नजर आया! उद्या देशभरात साजरी होणार ईद

संपूर्ण भारतात 25 मे रोजी ईदचा सण साजरा होणार...

May 24, 2020, 10:51 PM IST

मुंबईतूनही उद्यापासून विमान सेवा सुरू होणार पण...

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन सुरू आहे.

May 24, 2020, 09:54 PM IST

भारतात योग्य वेळेत लॉकडाऊन करण्यात आला- केंद्रीय आरोग्यमंत्री

'भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले'

May 24, 2020, 09:27 PM IST

खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. 

May 24, 2020, 07:40 PM IST

लॉकडाऊननंतर खासगी कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता

काय आहे जाणकारांचं म्हणणं...

May 24, 2020, 07:28 PM IST

लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची एक अट

'लॉकडाऊन आपण हळू-हळू उठवत आहोत'

May 24, 2020, 05:50 PM IST

लॉकडाऊन कधी संपणार? पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

'आपण हळू हळू आपण गोष्टी पूर्वपदावर आणत आहोत.'

May 24, 2020, 03:08 PM IST

देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी राज्यात प्रवासबंदी कायम

कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरातली विमानसेवा अजूनही ठप्प आहे. 

May 23, 2020, 10:29 PM IST