'ओएलएक्स'चा वापर करून १६ लाखांनी लुटलं
मुंबई ओएलएक्सवर कोणतंही जुनी, नको असलेली वस्तू विकण्यास मदत होते, मात्र तुम्हाला परदेशी नोकरीसाठी कुणी पैसे मागितले तर सावधान, कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
कारण एका नायजेरियन व्यक्तीने 'ओएलएक्स डॉट कॉम' या वेबसाईटच्या माध्यमातून परदेशी नोकरीचे आमिष दाखवले, तसेचअनेकांना १६ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातलाय.
Oct 17, 2014, 06:24 PM ISTबँकेतून 15 मिनिटांत 30 लाखांची लूट
एखाद्या चित्रपटातील दृश्य असावं, अशा फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी आग्रामधील विजया बँक लुटली आहे.
May 23, 2014, 11:18 PM ISTदिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट
दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात.
Oct 25, 2013, 09:23 PM ISTकुरियरवाले बनून आले, लाखो रुपये लुटून नेले!
कुरियर कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात घुसलेल्या ३ भामट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे.
Jun 30, 2013, 09:24 PM ISTप्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!
साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.
Jun 25, 2013, 04:59 PM ISTतृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत
तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..
Feb 6, 2013, 08:19 PM IST३०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांची लूट, एकाची हत्या
केरळमध्ये शाही परिवाराचे तब्बल ३०० कोटी रुपयांचे हिरे लुटले गेल्याची घटना घडली आहे. यावेळी हरिहर शर्मा या हिरे व्यापाऱ्यांची हत्याही झाली. शाही परिवारातीलच एक असणारे हरिहर शर्मा हिऱ्यांचा सौदा करत असताना ही घटना घडली.
Dec 26, 2012, 05:17 PM IST