पदकासोबतच पेसची प्रमुख ५०मध्ये वापसी
टेनिस विश्वातील अनुभवी खेळाडू लियांडर पेसने न्यूपोर्ट बीचवर चॅलेंजर किताब तर, जिंकलाच पण, त्याचसोबत प्रमुख ५० खेळाडूंमध्येही पुन्हा एकदा वापसी केली आहे. सध्या तो १४ व्या पायरीवरून उडी मारून थेट ४७व्या स्थानावर पोहोचला आहे.
Jan 29, 2018, 11:17 PM ISTपेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद
फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताच्या लिअँडर पेस आणि स्वित्झलँडची मार्टिना हिंगिस या जोडीनं विजय मिळवलाय.
Jun 4, 2016, 08:13 AM ISTअमेरिकन ओपन : लिअँडर पेस - मार्टिना हिंगिस जोडीला अजिंक्यपद
भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती.
Sep 12, 2015, 09:22 AM ISTऑस्ट्रेलियन ओपन : 'मिक्स डबल्स' पेस-हिंगिसच्या नावावर!
भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याची पार्टनर मार्टिना हिंगिस यांनं ऑस्ट्रेलियन ओपनतच्या 'मिक्स डबल्स टायटल'ला गवसणी घातली.
Feb 1, 2015, 09:13 PM ISTभूपतीमुळंच भारताचं पदक हुकलं, पेसचा खुलासा
पद्मभूषण लिअँडर पेसला पुरस्कार तर मिळाला, पण त्याच्या हृद्यात खूपच दुख: आहे.
Apr 28, 2014, 12:24 PM ISTपेस, तेंडुलकर आणि आनंद... एक धागा!
लिअँडर पेसनं वयाच्या ४० वर्षी अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. वयाची ४० गाठूनही त्यानं जिद्द असल्यावर आपण अशक्यप्राय गोष्ट शक्य करु शकतो हेच दाखवून दिलं. पेस प्रमाणेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंद यांनीही हेच दाखवून दिलं आहे. पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट...
Sep 14, 2013, 01:02 PM ISTलिअँडर पेस-स्टेपानेक अमेरिकन ओपनचे अजिंक्य
भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपानेकनं अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं आहे. पेस-स्टेपानेक जोडीनं पेया आणि सोरेस या द्वितीय मानांकित जोडीवर मात केली.
Sep 9, 2013, 08:06 AM ISTअमेरिकन ओपन : लिअँडर पेस उपान्त्य फेरीत दाखल
भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत चेक प्रजासत्ताकचा टेनिसपटू राडेक स्टेपनाक याच्या साथीने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
Sep 4, 2013, 12:02 PM ISTसानिया-पेस क्वार्टर फायनलमध्ये
लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या जोडीने धुवाधार खेळी करत क्वार्टर फाईनलमध्ये प्रवेश केला आहे.या जोडीच्या कामगिरीने भारताला टेनिसमध्ये पदक मिळण्यची दाट शक्यता आहे.
Aug 3, 2012, 01:47 PM IST