लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड

हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत

भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत आणण्यात आलंय. इथल्या नेहरु स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Feb 12, 2016, 07:54 AM IST