लाडकी बहिण योजना

2 भाचे असतील तरच लाडकी बहीण; अनेक बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार?

Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींनी भरभरुन पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय. आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय. यासगळ्यात लाडकी बहिण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय.. नितेश राणे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे.

Dec 11, 2024, 06:23 PM IST

नवीन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का? मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : नविन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. या योजनेबाबच मोठी अपडेट समोर आली आहे. 

Nov 25, 2024, 04:22 PM IST

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

लाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट समोर आली. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची अपडेट दिली आहे. 

Oct 19, 2024, 10:12 PM IST

लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा

लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Oct 16, 2024, 11:22 PM IST

लाडकी बहीण योजनेला टच केले तर करेक्ट कार्यक्रम होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

Maharashtra Politics : महायुतीचं रिपोर्ट कार्ड जाहीर झाले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. 

Oct 16, 2024, 10:31 PM IST

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत. 

Oct 15, 2024, 09:46 AM IST

सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?

सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे. 

Oct 11, 2024, 05:19 PM IST

हा नेमका काय घोळ म्हणायचा? दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे

Akola Crime News  : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत. 

Oct 4, 2024, 05:05 PM IST

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड

Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 

Sep 30, 2024, 02:08 PM IST

लाडकी बहीण योजनेसाठी सहा पुरुषांनी भरले अर्ज, पुढे काय झालं? जाणून घ्या

Akola Ladaki Bahin Yojana: अकोला शहरातील 6 युवकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

Sep 24, 2024, 05:11 PM IST

महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती. 

Sep 24, 2024, 08:06 AM IST

मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंब भेट कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झालीये. राज्यभर हा उपक्रम राबवला जातोय. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या कीसननगरमधील लाभार्थी कुटुंबाला भेट दिली.

Sep 10, 2024, 06:22 PM IST

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार

CM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत.  शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.

Sep 8, 2024, 09:12 PM IST

Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्द

सरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती. 

Sep 7, 2024, 06:34 PM IST

एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...

Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा... 

Sep 5, 2024, 09:59 AM IST