'संतप्त' खडसेंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डोक्यावर 'बर्फ'
कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावच्या महापालिकेला ९ कोटी रूपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून हे अनुदान देण्यात आलं आहे.
May 24, 2016, 11:21 AM IST