लाईव्ह

सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

Dec 10, 2015, 12:20 PM IST

LIVE : नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री

बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे. 

Nov 8, 2015, 07:37 AM IST

मुंबईत पाहिलं नाही असं एन्काऊंटर पाहा LIVE

ब्राझील : ब्राझिलमधील लाईव्ह एनकाऊन्टरचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या एन्काऊंटरमध्ये तरूणीला वाचवणाऱ्या एका अनाथाचा मृत्यू झाला आहे.

Sep 9, 2015, 10:45 PM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेनं १४६ रन्सनं केली यूएईवर मात!

LIVE स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs यूएई 

Mar 12, 2015, 10:21 AM IST

शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.... - पंतप्रधान

बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 'व्हॅलेन्टाईन डे' रंगलाय. बारामतीत मोदी - पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

Feb 14, 2015, 02:02 PM IST

दूरदर्शनवर सरसंघचालकांचं भाषण का दाखवलं गेलं?

आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त केलेलं भाषण दूरदर्शनवर लाईव्ह प्रसारित करण्यात आलं. यानंतर या प्रकरणावर वाद निर्माण झालाय.

Oct 3, 2014, 04:40 PM IST

इथे पाहा, शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांचं 'लाईव्ह' भाषण

शिक्षक दिनाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) संपूर्ण भारतातील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Sep 5, 2014, 01:35 PM IST

व्हिडिओ : LIVE कार्यक्रमातच संपादकांची हाणामारी!

आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या हाणामाऱ्या पाहिल्या असतील. मात्र, जॉर्डनमध्ये चक्क एका न्यूज चॅनलच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमात स्टुडिओचा आखाडाच झालेला पाहायला मिळाला.

May 9, 2014, 11:26 AM IST

हरवलेल्या चिमुरडीला कपिल भेटतो तेव्हा...

प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या माणुसकीचं दर्शन नुकतंच सूरतमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना झालं.

May 8, 2014, 03:06 PM IST

सेलेब्रिटी क्रिकेट लिग : वीर मराठी X मुंबई हिरोज

सेलेब्रिटी क्रिकेट लिग - केरला स्ट्रायकर्स विरुद्ध चैन्नई राईनोज

Feb 8, 2014, 06:50 PM IST