लग्नानंतर कॅप्टनशीपमध्ये चांगला बदल- विराट कोहली
टीम इंडीया वर्ल्डकप मध्ये आपली पहिली मॅच ५ जूनला खेळणार आहे.
May 28, 2019, 06:10 PM ISTअकोला| श्रीकृष्ण- रुक्मिणीचे एक असंही लग्न
अकोला| श्रीकृष्ण- रुक्मिणीचे एक असंही लग्न
May 17, 2019, 05:45 PM ISTVIDEO : प्रिन्स हॅरी- मेगनच्या मुलासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवली खास भेट
आर्चीसाठी डबेवाले आजोबा म्हणतात, मारुतीराया शक्ती दे.....
May 14, 2019, 11:11 AM ISTजोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आईवडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.
May 11, 2019, 09:06 PM ISTआलिया- रणबीरच्या नात्याविषयी हे काय म्हणाल्या सोनी राजदान?
आलियाच्या आईनेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे
May 9, 2019, 11:54 AM ISTwedding anniversary : सहजीवनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आनंदने सांगितली सोनमची नवी ओळख
काही सुरेख फोटो पोस्ट करत आनंद म्हणाला....
May 8, 2019, 11:54 AM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार
धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.
May 4, 2019, 09:45 PM ISTसंतापजनक! १४ वर्षीय मुलीचे फसवून ४० वर्षीय पुरुषाशी लग्न, पाच वर्ष नरक यातना
संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला.
May 4, 2019, 05:27 PM IST....म्हणून प्रियांकाच्या भावाच्या लग्नाची तारीख ऐनवेळी बदलली
भावाच्या लग्नापूर्वीच प्रियांका अमेरिकेला रवाना
Apr 30, 2019, 05:21 PM ISTभावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत दाखल, मंगळसूत्र लूक व्हायरल
प्रियंका चोपडानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला हा फोटो शेअर केलाय
Apr 25, 2019, 09:01 AM ISTVIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज
लग्नाच्या दिवसाला दिला खास टच
Apr 24, 2019, 07:02 PM ISTVIDEO : लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच मिलिंद सोमणने शेअर केला सुरेख व्हिडिओ
पाहा त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ
Apr 23, 2019, 03:17 PM ISTIPL 2019: सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार!
आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच बघण्यासाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पोहोचली होती.
Apr 22, 2019, 10:17 PM IST