लग्नाच्या 1 वर्षानंतर समोर आलं पतीचं धक्कादायक वास्तव
लग्न म्हणजे आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतांना खूप काळजी घेतली जाते. असाच एक काही वेगळा प्रकार बंगळुरुमधून समोर आला आहे. लग्नाच्या 1 वर्षानंतर पतीच्या अशा काही गोष्टी समोर आल्या की पत्नीला आता फारकत हवी आहे.
Feb 9, 2017, 10:52 AM IST