लग्नमंडप

लग्नमंडपातच दिली नवरीनं परीक्षा, चर्चा सावित्रीच्या लेकीची

 सगळ्य़ाच वऱ्हाडींनी नववधूचं कौतुक केलं

Jan 31, 2021, 08:46 PM IST

VIRAL VIDEO : लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड आणि...

तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का त्यापेक्षा तीव्र होता

Apr 11, 2019, 10:31 AM IST

नववधुची लग्नमंडपात बुलेटवरून एन्ट्री

नववधुची बुलेट एन्ट्री

May 10, 2018, 05:00 PM IST

लग्नमंडपात बैल घुसल्याने १२ जण जखमी

धक्कादायक बातमी मनमाडमधून. लग्नमंडपात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक एक बैल घुसला. बैलानं धुमाकूळ घालत १० ते १२ वऱ्हाडींना जखमी केलंय.

Feb 20, 2018, 03:57 PM IST

लग्नात बूट झाले चोरी, संतप्त नवरदेवाने बदडून केली एकाची हत्या

सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. लग्नसराईत सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं मात्र, बदायूमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Feb 11, 2018, 12:51 PM IST

लग्नमंडपसोडून पोलीस स्टेशनमध्येच 'शुभमंगल'

लग्न पोलीस स्टेशनमध्येच लावून देण्यात आलं, कारण पुन्हा मंडपमध्ये जावून वातावरण आणखी तणावाचं होण्याची शक्यता होती.

Nov 24, 2017, 02:24 PM IST

लग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न

नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.

Apr 19, 2016, 10:25 AM IST