वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप, अमित पंघलला रौप्य पदक
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतानं प्रथमच रौप्य पदक पटकावलं आहे.
Sep 22, 2019, 08:52 AM ISTAsian Games 2018 : ३६ वर्षानंतर भारतीय महिला टीमला हॉकीत पदक
भारतीय महिलांना ३६ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळाले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
Aug 31, 2018, 09:26 PM ISTआशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य
भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Aug 28, 2018, 07:44 PM ISTसिंधूचा फायलनमध्ये पराभव, रौप्य पदकासह रचला इतिहास
फायनलमध्ये पराभव पण सिंधूने रचला इतिहास
Aug 28, 2018, 02:18 PM ISTतिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक
भारताला तिरंदाजीत पहिलं रौप्य पदक
Aug 28, 2018, 12:51 PM ISTभारतीय टेनिसस्टार अंकिता रैनाला कांस्य पदक
भारतीय टेनिसस्टार अंकिता रैनानं आशिया क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली.
Aug 23, 2018, 05:27 PM ISTआशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट, नेमबाजीत रौप्य
भारतीय नेमबाजांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे.
Aug 23, 2018, 05:24 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTराष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक
राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक
Apr 12, 2018, 09:46 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा २०१८, प्रदीप सिंगला रौप्यपदक
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली.
Apr 9, 2018, 07:52 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.
Apr 5, 2018, 08:01 AM IST