रोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म
रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
Apr 14, 2016, 04:42 PM ISTरोहित वेमूलाची आई रुग्णालयात दाखल
रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 10:58 AM ISTदलित विद्यार्थी रोहितची सूसाईड नोट, जशीच्या तशी
हैदराबाद सेंट्रल युनिवर्सिटीचा पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुलाने रविवारी रात्री फाशी लावून जीवन संपवलं. दलित समुदायाच्या रोहित आणि त्याच्या चार मित्रांना काही दिवसाआधी होस्टेलमधून काढून टाकण्यात आलं होतं.
Jan 19, 2016, 02:08 PM IST