पुण्यातील वानवडी भागात तिहेऱी खुनाने एकच खळबळ माजली आहे.
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.
माणिकराव ठाकरे यांनी पत्र पाठवून निधी देण्याची मागणी आपल्याच सरकारकडे केली आहे. त्यामुळे विकासकामांना निधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
भंडारदऱ्यातून जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यात नवरात्रोत्यवात काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यातील सारंग गोसावी यांना केशवसृष्टी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मोबाईल टॉवर अँटिनाबाबत अशा कोणत्याही छोट्या तक्रारी करणे आता शक्य झाले आहे.
मुंबईतील आदर्श घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यात आली.
महागाईत वाढ होत असताना सकारने गायीचे आणि म्हशीच्या दूध दरवाढीला परवानगी दिली आहे.
आर्थिक सुधारणांच्या नावाखाली हा बदल करण्यात आला आहे. विमा आणि पेन्शन क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.