रेल्वे सुविधा

रेल्वेकडून महिलांसाठी मोठी खुशखबरी, रेल्वेत मिळणार खास सुविधा

भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. रेल्वेकडून महिलांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार महिलांना रेल्वे बर्थवरून होणा-या समस्येतून सुटका मिळणार आहे. 

Mar 13, 2018, 02:00 PM IST

Union Budget 2018 : महाराष्ट्राला काय मिळालं?

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला पाहा काय आले?

Feb 1, 2018, 07:56 PM IST

Union Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली

२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला. 

Feb 1, 2018, 04:18 PM IST

Union Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली

देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

Feb 1, 2018, 01:37 PM IST

रेल्वे सुविधांसाठी द्यावा लागणार 'आधार' क्रमांक

रेल्वेच्या सवलती जर आता हव्या असतील तर आधार क्रमांक देणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प यंदा प्रथमच एकत्र 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे.

Jan 30, 2017, 08:52 AM IST

प्रभूची भेट! स्लिपर आणि जनरल बोगीत रेल्वे प्रवाशांना ई-बेडरोल सुविधा

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्लिपर आणि जनरल रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सुविधा सुरु केलेय. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट असेल. तो राजधानीमधील नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दिन या दोन स्टेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलाय.

Feb 11, 2016, 03:55 PM IST