रेनॉची बेस्ट सेलिंग कारमध्ये बिघाड, कार मागवल्या माघारी
रेनॉ या कंपनीला भारतात त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रिकॉल करावं लागलं आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
Jan 23, 2018, 11:15 AM ISTरेनॉ या कंपनीला भारतात त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रिकॉल करावं लागलं आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
Jan 23, 2018, 11:15 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.