रेडा

अकोल्याच्या कृषी प्रदर्शनात 'बाहुबली'चा बोलबाला

गिर जाफ्राबादी जातीच्या या रेड्याचे वजन दोन हजार किलो इतके आहे.

Dec 28, 2019, 05:49 PM IST

रेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक

भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला. 

Aug 23, 2018, 06:39 PM IST

या रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज, फरारीपेक्षाही जास्त

  एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.

Apr 1, 2018, 05:19 PM IST

सव्वा नऊ कोटींचा युवराज रेडा ठरलाय आकर्षणाचा विषय

एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. कोल्हापूरच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय.

Jan 27, 2018, 05:28 PM IST

तुम्ही कधी रेड्याला विस्की पिताना पाहिलंय का? पाहा

रेडा दारू पितो, ती देखील विस्की याविषयीची माहिती या रेड्याचे मालक नरेश कुमार यांनी दिली आहे.

Sep 1, 2017, 09:14 PM IST

नागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी

नागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी

Dec 15, 2016, 04:09 PM IST

एका रेड्याची किंमत ९ कोटी

 दिल्लीच्या पूसा कॅम्पसमध्ये शेतकरी मिळावा सुरू आहे, यात एका रेड्याची चर्चा आहे, कारण या रेड्याची किंमत हा चर्चेचा विषय आहे.

Mar 20, 2016, 05:34 PM IST

सात कोटींचा रेडा, ५० लाखांचे वार्षिक उत्पन्न

एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते... लाख-दोन लाख... हैदराबादच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क 7 कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय... 

Nov 13, 2015, 07:48 PM IST