रिक्षा ड्राईव्हर

रिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.

Oct 23, 2017, 02:35 PM IST