रास्वसं 1

RSS पुरवते इंडियन मुजाहिदीनला निधी- वाघेला

काँग्रेस नेते शंकरससिंग वाघेला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर इंडियन मुजाहिदीनला निधी पुरवत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Nov 13, 2013, 04:33 PM IST

`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.

Jan 24, 2013, 06:23 PM IST

भाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी

हिंदू दहशतवादासंदर्भात सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं विधान आता चांगलंच तापू लागलंय. भाजप-आरएसएस विरुद्ध काँग्रेस या संघर्षाला जोर चढलाय. शिंदेंच्या वक्तव्यावर आर. माधव यांनी जोरदार टीका केली. तसंच सुशीलकुमार शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

Jan 21, 2013, 04:52 PM IST