सुप्रिया सुळेंची बुलेटवारी वादात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. पण असं केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
Feb 16, 2017, 11:46 PM ISTमुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक ११५
मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक ११५
विजयी उमेदवार |
पक्ष |
मते |
निकाल |
उमेश माने |