राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.
Jul 17, 2017, 03:55 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 03:12 PM ISTराष्ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Jul 17, 2017, 10:54 AM ISTदेशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान
राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.
Jul 17, 2017, 09:09 AM ISTराष्ट्रपती निवड, कलाम यांना विरोध
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. नावावर एकमत होत नसल्याने राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला विरोध जाहीर केल्याने राष्ट्रपती पदाची निवडीचे काय होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, ए. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या नावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. तर हामिद अन्सारी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
May 1, 2012, 06:11 PM IST