राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या, मारहाणीचा हाच तो व्हिडीओ
भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता.
Nov 5, 2017, 04:21 PM ISTजेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं
नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTचिमुकलीच्या 'या' कृतीने राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं
Nov 5, 2017, 03:39 PM ISTराज ठाकरेंकडून नाना पाटेकरांचा समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:31 PM ISTमराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी नाना पाटेकरांना ठणकावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:31 PM ISTमुंबई । राज ठाकरेंसाठी चिमुकलीची खास घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:29 PM ISTVIRAL VIDEO : मनसे मेळावा | राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण | ४ नोव्हेंबर २०१७
फेरीवाल्यांशी झालेल्या संघर्षानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा मौन सोडलं.
Nov 5, 2017, 09:35 AM ISTनाना आणि राज .. २०११ ते २०१७....
नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये..
Nov 4, 2017, 10:44 PM ISTराज ठाकरेंची नाना पाटेकरांवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 09:21 PM ISTमुंबई | फेरीवाला आंदोलन | मनसे कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचे पूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:59 PM ISTमहात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे
रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Nov 4, 2017, 08:54 PM ISTराज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल
फेरिवाल्यांविरूद्ध मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी आज (शनिवावर) मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पण, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची केलेली नक्कल. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या काहीच तास आगोदर नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांच्या बाजूने राग आळवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांचा समाजार घेतला.
Nov 4, 2017, 08:30 PM ISTराज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:23 PM ISTमुंबई | अभिनेता नाना पाटेकरने केले फेरिवाल्यांचे समर्थन..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 07:33 PM ISTराज ठाकरे आज काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष
मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा त्यांची भूमिका मांडणार आहेत.
Nov 4, 2017, 02:42 PM IST