राज्य

राज्यात साखर आठ रूपयांनी महागली

राज्यातील साखर उत्पादन दुष्काळामुळे घटणार आहे, तसेच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. 

Mar 6, 2016, 08:20 PM IST

झटपट, राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६, भाग २

झटपट, राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६, भाग २

Mar 4, 2016, 11:30 AM IST

झटपट : राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६ (भाग १)

राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६ (भाग १)

Mar 4, 2016, 11:30 AM IST

राज्यात इंधनाची किंमत आणखी कमी होणार

राज्यात इंधनाची किंमत आणखी कमी होणार

Mar 3, 2016, 11:11 PM IST

राज्याच्या पॅरा-क्रिकेट टीममध्ये दोन्ही हात नसणारा क्रिकेटर

क्रिकेट खेळतो, तो आपली दाढी आणि खांदा यात बॅट धरून क्रिकेट.

Mar 2, 2016, 04:43 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस-गारपीट

राज्यात मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. पुढील चार दिवस आणखी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mar 1, 2016, 06:09 PM IST

माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल माहित नाही

राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल किंवा नकाशे दाखवण्याची गरज आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने मागील काही महिन्यात अनेक चुका केल्या आहेत, या चुकांकडे तत्कालीन राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनीही डोळेझाक केली आहे. म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाला यांचे गांभीर्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 27, 2016, 08:38 PM IST