राज्य सरकार अपयशी राष्ट्रवादी

राज्य सरकार अपयशी - राष्ट्रवादी

राज्यात दुष्काळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा, घरचा आहेर राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

Jul 11, 2012, 06:38 PM IST