राजपथ

प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

दिल्लीतल्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलाय. 

Jan 28, 2018, 08:16 AM IST

महाराजांच्या चित्ररथासमोर संभाजीराजांची घोषणाबाजी

महाराजांच्या चित्ररथासमोर संभाजीराजांची घोषणाबाजी 

Jan 26, 2018, 02:26 PM IST

VIDEO : महाराजांच्या चित्ररथासमोर संभाजीराजांची घोषणाबाजी

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले.

Jan 26, 2018, 01:41 PM IST

राजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले

भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली. 

Jan 26, 2018, 01:18 PM IST

देशाचा आज ६९ वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर भव्य कार्यक्रम

 भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे.  

Jan 26, 2018, 07:24 AM IST

राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. 

Jan 23, 2018, 11:59 AM IST

प्रजासत्ताकदिनी प्राप्तीकर विभागाचा खास चित्ररथ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 10:29 AM IST

सातारा | राजपथ | भर रस्त्यावर दोन वळूंची तुंबळ टक्कर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 06:08 PM IST

राजपथावर अवतरणार ‘शिवराज्याभिषेक’

राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने 'शिवराज्याभिषेका'वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील टीम दिल्लीत दाखल झाली आहे.  

Jan 2, 2018, 10:20 AM IST

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

Jul 8, 2017, 11:35 PM IST

राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ

राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ

Jan 26, 2017, 04:58 PM IST

Video : ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा राजपथावरचा संपूर्ण कार्यक्रम

68व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीत पथसंचलनाची भव्यता साऱ्या जगाला पुन्हा एकदा बघायला मिळाली. अनेक वैशिष्टं असणाऱ्या या पथसंचलनात राष्ट्रीय सुरक्षा गार्डाचे जवान यंदा प्रथमच संचलनात सामील झाले. त्याचप्रमाणे यूएईच्या जवानांचं एक खास पथकही संचलनात समील झालं. नेहमी प्रमाणे विविधा राज्याच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख करून देणारे चित्ररथही होते. गेल्यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ या संचलनात नव्हता. पण यंदा लोकमान्य टिळकाचा 160 वी जयंती आहे. त्यानिमित्त स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं इंग्रजांना खडसावून सांगणाऱ्या टिळाकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात समील झाला. 

Jan 26, 2017, 12:39 PM IST