रस्त्यावर खड्डे

मुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?

मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.  

Nov 14, 2019, 11:18 PM IST

खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू

मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेला.

Oct 14, 2019, 01:11 PM IST

मुंबई : इस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

Dec 23, 2017, 09:54 AM IST

राज्य सरकारच्या खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचे काय?

राज्य सरकारच्या खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचा अखेरचा दिवस आहे. डेडलाईन संपण्यासाठी काही तास उरले आहेत. झी मीडियाचा रियालिटी चेक केली आहे. 

Dec 15, 2017, 10:23 AM IST

बीएमसीची पोलखोल, महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे

पावसाने मुक्काम ठोकल्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे पालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. खुद्द महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावरच खड्डे पडले आहेत. पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काँक्रीटच्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही बीएमसीनं घेतलेली नाही. जर मुख्यालयासमोरच्या रस्त्यांवरील खड्डयांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग शहरातील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बीएमसीला दिसणार तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो.

Jul 20, 2017, 04:51 PM IST