VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते.
Dec 3, 2024, 09:50 PM ISTआचरेकर सरांचं भाकित खरं करून दाखवतोय त्यांचा शिष्य
क्रिकेटपटूंची एक संपूर्ण पिढी घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाले.
Feb 26, 2019, 08:09 PM ISTमुंबई । मी जो काही आहे, तो आचरेकर सरांमुळेच - सचिन तेंडुलकर
मी जो काही आहे जो काही मी घडलो तो फक्त आणि फक्त आचरेकरांमुळेच असे म्हणत सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मी २४ वर्षे भारतासाठी फलंदाजी करू शकलो त्याचं कारण फक्त आणि फक्त आचरेकर सर होते असेही सचिनने म्हटले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांची स्मृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणी जागवल्या.
Jan 10, 2019, 09:40 PM ISTसरांचा वारसा पुढे न्या, शरद पवार यांचं आचरेकरांच्या शिष्यांना आवाहन
ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
Jan 10, 2019, 09:34 PM IST'पद्मश्री' आचरेकर सरांवर शासकीय इतमामाशिवाय अंत्यसंस्कार
...यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर भावूक झाला
Jan 3, 2019, 01:56 PM ISTVIDEO : आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर
शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली
Jan 3, 2019, 12:11 PM ISTरमाकांत आचरेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jan 2, 2019, 08:10 PM ISTक्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत निधन झाले.
Jan 2, 2019, 07:08 PM ISTबर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तेंडुलकरचं आयुष्यचं बदललं
''सचिन रमेश तेंडुलकर'' आज या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Apr 24, 2018, 07:01 AM ISTगुरूपौर्णिमा : सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 08:34 PM ISTसचिनसाठी आयुष्यातलं सर्वात `स्पेशल गिफ्ट` कोणतं? पाहा...
क्रिकेटमधून नवृत्ती घेतलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मोहम्मद अलीचे बॉक्सिंग ग्लोव्ह्ज आणि सर डॉन ब्रॅडमन यांनी स्वाक्षरी केलेली बॅट हे आपल्यासाठी खास असल्याचं मत व्यक्क केलंय.
Nov 28, 2013, 09:09 PM ISTसचिनवर गुरू आचरेकरसर नाराज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नराजी व्यक्त केलीय.
Dec 24, 2012, 10:13 AM ISTरमाकांत आचरेकरांचा नवी मुंबईत गौरव
नवी मुंबईतील क्रीडा संकुलातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा सोहळा सचिन तेंडुलकरचे गुरु रमकांत आचरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रमाकांत आचरेकर यांना सन्मानचिन्ह आणि पाच लाख ५५ हजार गौरव निधी देऊन गौरवण्यात आलं.
Jan 20, 2012, 04:57 PM ISTआचरेकर सरांच्या वाढदिवशी सचिनची उपस्थिती
सचिनला बालपणी क्रिकेटचे धडे देणारे आचरेकर शनिवारी ७९ वर्षांचे झाले. यावेळी सचिनने खास उपस्थिती लावून आचरेकर सरांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यावेळी उपस्थित होते.
Dec 5, 2011, 05:45 AM IST