VIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी
साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला
Jul 4, 2019, 08:22 PM ISTभाजपची राष्ट्र सुरक्षा का 'मत' सुरक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:38 PM ISTराष्ट्र सुरक्षा यज्ञाआधी रथयात्रा, राजनाथ सिंग यांच्या हस्ते शुभारंभ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 05:05 PM ISTनवी दिल्ली | रथयात्रेचा राजनाथ सिंहांच्या हस्ते शुभारंभ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 12:34 PM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
Jul 2, 2014, 06:48 PM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 06:38 PM ISTरथयात्रेत बॉम्ब ठेवणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक
तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.
Oct 5, 2013, 04:36 PM ISTमोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली.
Sep 11, 2012, 03:26 PM IST135 व्या जगन्नाथ यात्रेला सुरूवात
अहमदाबादच्या जमालपूरमध्ये आजपासून 135 व्या जगन्नाथ यात्रेला प्रारंभ झालाय. इथल्या 400 वर्ष जुन्या जगन्नाथ मंदीरात आज सकाळीच जगन्नाथ रथयात्रा कडक सुरक्षेखाली सुरू झालीय.
Jun 21, 2012, 01:05 PM ISTजन’चेतने’साठी रथयात्रा
माधव भांडारी
रथयात्रेत ‘राम’ राहिला की नाही, हे रथयात्रा सुरू होण्यापूर्वीचं कसं ठरवता येईल. अडवाणींनी आतापर्यंत ज्या काही रथयात्रा काढल्या त्या विशिष्ट उद्देशासाठी काढल्या आहेत.
अडवाणींची रथयात्रा केवळ बडबड - काँग्रेस
लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा केवळ बडबड आहे. पक्षात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा अडवाणी केविळवाणी प्रयत्न आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Nov 21, 2011, 03:19 AM ISTअडवाणींची रथयात्रा पुण्यात, गटबाजीचे प्रदर्शन
अडवाणींची रथयात्रा आज पुण्यात येतेय. मात्र, यानिमित्तानं पुणे भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे
Nov 3, 2011, 02:39 AM ISTमोदी-अडवाणी: का रे दुरावा ?
लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या दोघांमधील दरी दिवसेंदिवस इतकी वाढतेय की, उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपासून दोन हात लांबच राहायचं मोदींनी ठरवलंय.
Oct 9, 2011, 01:01 PM IST