नवीन वर्षात होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा?
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
Dec 1, 2013, 07:19 PM ISTरणबीर- कॅट नाही दिसणार एकत्र!
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या फॅनसाठी ही एक निश्चितच निराश करणारी बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे प्रेमप्रकरण मीडियात खूप चर्चित होत. तसेच दोघांच्या लग्नाच्या वावड्याही होत्या. मात्र नुकतेच दोघांनी सोबत काम करण्यास नकार दिला आहे.
Oct 14, 2013, 06:08 PM ISTरणबीर-कतरिनाचं ओपन सिक्रेट...
सध्या जोरदार चर्चेत असलेले बॉलीवूडमधील कपल आता आपल्या प्रेमाला उघडपणे जाहीर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि कतरिना या जोडप्यांबद्दल बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा होती. यांचे फिरायला जाणे, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो सगळ्या ठिकाणी हे जोडप एकत्र दिसतं होत.
Jul 23, 2013, 02:38 PM IST