रणजी टीम

आचरेकर सरांचं भाकित खरं करून दाखवतोय त्यांचा शिष्य

क्रिकेटपटूंची एक संपूर्ण पिढी घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाले.

Feb 26, 2019, 08:09 PM IST

मुंबईचा ४४ रन्समध्ये खुर्दा, इज्जत घालवली राव

मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.

Feb 26, 2015, 08:34 AM IST