रजा

शिक्षिकांना विनाअट पगारी प्रसूती रजा देण्याची मागणी

(दिपाली जगताप-पाटील, झी २४ तास) राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजेच्या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी सहा महिने प्रसूती रजा देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने सुतोवाच केले आहे.

Sep 30, 2015, 07:21 PM IST

घरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!

घरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!

Aug 17, 2015, 12:08 PM IST

घरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!

घरकामगारांसाठी एक गुड न्यूज आहे. घरकामगारांना आता दरमहा किमान नऊ हजार रुपये पगार, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.

Aug 17, 2015, 11:05 AM IST

संजय दत्तच्या फर्लोवर सस्पेन्स कायम

शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तच्या फर्लोवर अजुनही सस्पेन्स कायम आहे. संजय दत्तला येरवडा जेल प्रशासनानेच माघारी पाठवल्याची माहिती जेल प्रशासनाने दिलीय. फर्लोबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

Jan 8, 2015, 08:44 PM IST

संजूबाबाची पॅरोल रजा संपली

पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.

Mar 21, 2014, 10:10 AM IST

संजय दत्तला शेवटची पॅरोल रजा मंजूर

अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा वाढीव पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाच्या निमित्तानं त्याला आणखीन महिनाभराची वाढीव रजा मंजूर झालीय.

Feb 18, 2014, 04:12 PM IST

मुन्नाभाईची रजा संपली, आज पुन्हा जेलमध्ये रवानगी?

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्तची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर आहे.

Oct 29, 2013, 08:15 AM IST

एअर इंडियाच्या 'त्या' ४०० सुंदऱ्या परतल्याच नाहीत!

एका विमान कंपनीच्या हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार.एक, दोन नव्हे तर चक्क ४०० हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार. एअर इंडियामधील हवाई सुंदऱ्या दोन वर्षांची रजा घेऊन गेल्या खऱ्या मात्र त्या पुन्हा कामावर आल्याच नाहीत

Jul 22, 2013, 01:48 PM IST