रक्ताची कमतरता

शरीरातील रक्ताची कमतरता दूर कऱण्यासाठी खा ही ५ फळे

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो हाडे कमकुवत होतात. शरीरातील रक्ताची कमतरता वाढवण्यावसाठी पाच फळांचे सेवन उपयोगी ठरते. 

Mar 11, 2018, 10:39 AM IST