एकमेकांना दगडं मारुन खेळली जाते येथे रंगपंचमी
देशातील सर्वच भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह असतो. सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. पण राजस्थानमधील एका गावात एक वेगळीच प्रकारची रंगपंचमी खेळली जाते. राजस्थानमधील या आदिवासी गांवामध्ये एक रिती चालत आलेली आहे ज्यामध्ये दगडं मारुन रंगपंचमी साजरी केली जाते.
Mar 13, 2017, 09:10 AM ISTगूगल करतोय डूडलच्या माध्यमातून रंगांचा सण साजरा
आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.
Mar 13, 2017, 08:12 AM ISTरंगपंचमी खेळण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा
देशात रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीत देशभरात रंगाचा उत्साह पाहायला मिळतो. पण हा सण साजरा करत असतांना त्यासाठी वापरण्यात येणारे रंग तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. तुमच्या त्वचेला हे रंग हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याआधी काही टीप्स नक्की वाचा.
Mar 12, 2017, 12:33 PM ISTधनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय
वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 12, 2017, 10:29 AM ISTनिसर्गाची रंगपंचमी
Apr 6, 2016, 09:35 PM ISTहोळीच्या शुभेच्छांनी करा रंगाची उधळण
रंगपंचमी म्हणजे रंगाची उधळण. हा सण एक वेगळाच आनंद घेऊन येतो. या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात एकमेकांना रंग लावतात. यामुळे एकमेकांतील प्रेम वाढते. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतात. बच्चेकंपनीची तर या दिवशी धूम असते. हल्ली सोशल मीडियावरही असे सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढलाय. या निमित्ताने मेसेजेसची देवाणघेवाण होते. जुन्हा आठवणींना उजाळा मिळतो. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही होळीचे काही हटके मेसेजेस पाठवायचे असतील तर हे आहेत होळीचे बेस्ट मेसेजस.
Mar 23, 2016, 10:32 AM ISTहोळी आणि रंगपंचमीचे १० सुंदर एसएमएस मॅसेज
होळी आणि रंगपंचमीचा दिवस जवळ आला आहे. तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी जर सुंदर मॅसेजच्या शोधात असाल तर तुम्ही खाली दिलेले मॅसेज तुमच्या लोकांना पाठवू शकता आणि शुभेच्छा देऊ शकता.
Mar 22, 2016, 08:50 PM ISTरंगपंचमीला ठाण्यात पाण्याच्या टँकरवर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 11:00 AM ISTफक्त महिला या गावात खेळतात होळी
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमधील कुंडरा हे गाव असं आहे जेथे फक्त महिला होळी खेळतात. या गावातील सर्व महिला रामजानकी मंदिरात एकत्र होतात आणि गाणे गात होळीचा आनंद घेतात.
Mar 14, 2016, 03:56 PM ISTहोळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:12 PM ISTधुळवडीला तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार
ठाण्यात ऐन सणाच्या दिवशी तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
Mar 28, 2013, 09:11 PM IST