यो यो हनी सिंग 0

दोन वर्षांपासून गायब असलेला हनी सिंग आला समोर...

रॅपच्या दुनियेचा बादशाह यो यो हनी सिंह पुन्हा परतलाय... होय, गेल्या दोन वर्षांपासून गायब असलेल्या हनी सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर आलाय. 

Dec 23, 2017, 06:38 PM IST

सलमानसाठी गाणे म्हणणार यो यो हनी सिंग

 गेल्या काही वर्षात बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेला गायक यो यो हनी सिंग लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 

Feb 22, 2016, 08:44 PM IST

हनी सिंगंचं हे गाणं एका दिवसात व्हायरलं

हनी सिंगचं एक नवं व्हिडीओ साँग आलं आहे, हे गाणं एका दिवसात यू-ट्यूबवर व्हायरल होतंय. हनी सिंगचं गाणं एका दिवसात डोक्यावर का घेतलं जातंय, हे गाणं ऐकून तरी तुम्हाला कदाचित उत्तर मिळेल..

Mar 19, 2015, 09:03 PM IST

केजरींची खिल्ली; संस्कारी बाबूजींची `यो-यो` स्टाईल!

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भारताच्या राजधानीच्या - दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांचा सत्तेत आल्यानंतर मात्र पुरता गोंधळ उडालेला दिसतोय.

Feb 14, 2014, 05:30 PM IST