स्वीमिंग पूलमध्ये योगासन; शर्लिन चोपडाच्या बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा योग दिना निमित्ताने स्वीमिंग पूलमध्ये योगासने केली आहेत. शर्लिनच्या या बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Jun 21, 2023, 09:04 PM ISTयंदाचा योग दिन कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचाही दिन - पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले.
Jun 21, 2020, 07:07 AM ISTयोग दिनापूर्वी पंतप्रधान मोदींचा 'हस्तासन' व्हिडीओ व्हायरल
खास दिवस साजरा करण्याठी पंतप्रधानांची खास पद्धत
Jun 10, 2019, 09:43 AM ISTचौथ्या योगा दिनाचा जगभरात उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2018, 03:44 PM ISTनियमित योगा करण्याचे फायदे
शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय.
Jun 21, 2018, 12:42 PM ISTयोग दिनासाठी आयुष मंत्रालय सज्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 02:18 PM ISTनागपूर - योग दिनानिमित्त दोन कार्यक्रम होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 09:33 PM ISTयोग दिनी मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी योगाही केला. योग दिनाच्या दिवशी मोदींनी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाषण केले.
Jun 21, 2016, 06:33 PM ISTऔरंगाबादेत चार्ली सांगतोय योगाचं महत्त्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:22 PM ISTखास जिमखान्यात आशिष शेलार यांची योगासनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:16 PM ISTराजपथ झाला योगपथ! आतंरराष्ट्रीय योगदिन साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 09:47 AM ISTआंतरराष्ट्रीय योगदिन!
Jun 21, 2015, 07:42 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.
Jun 21, 2015, 07:00 AM ISTक्रीडा प्रकारांत होणार 'योगा'चा समावेश!
योगाचा अभ्यास करणारे एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी एकमेकांशी स्पर्धा करतायत, हे चित्र फारसं दूर नाही...
Jun 20, 2015, 09:18 PM IST