यूट्यूब

7 वर्षांच्या चिमुकल्याची अरोबो कमाई

कसे कमावले एवढे करोड? 

Dec 5, 2018, 08:18 AM IST

वयाच्या सातव्या वर्षी १५५ कोटीचा मालक

आपण नेहमी यूट्यूबवरील व्हिडीओ हा फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतो. तसेच त्या व्हिडीओला पसंती देऊन इतरांना देखील शेअर करण्याचं काम करीत असतो

Dec 4, 2018, 08:36 PM IST

यूट्यूबवरचा सगळ्यात लहान कोट्यधीश, आता वॉलमार्टचा ब्रॅण्ड

खेळण्यांमुळे ६ वर्षांचा रेयान कोट्यधीश झाला आहे.

Aug 7, 2018, 03:25 PM IST

या मराठी लघुचित्रपटाला यूट्यूबवर १० दिवसात २५ लाख हिट्स

तृतीय पंथांविषयी हादरवून टाकणारा हा लघुपट असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jul 6, 2018, 11:10 PM IST

या रिक्षावाल्याला यूट्यूबवर ५ कोटी हिट्स

भोजपुरी चित्रपटाची उत्तरेतल्या राज्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे.

Apr 3, 2018, 09:09 PM IST

आदिवासींचा आंबा यू ट्यूबच्या मदतीने परदेशात

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आता परदेशात आंबा निर्यात करू लागले आहेत.

Mar 22, 2018, 12:36 PM IST

इंटरनेट सेंसेशन प्रिया प्रकाशच्या ट्रेलरने केली छप्पर फाड कमाई

देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून करोडोंची कमाई केली आहे. 

Feb 15, 2018, 08:54 PM IST

VIDEO : 'दिल जंगली'चं पार्टी सॉन्ग युट्यूबवर हिट

तापसी पन्नू आणि साकिब सलीम स्टारर सिनेमा 'दिल जंगली'चं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Jan 20, 2018, 04:10 PM IST

युट्यूबच्या माध्यमातून अंमली पदार्थ तस्करी, पोलिसही चक्रावले

हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराला अटक झाल्यावर आता युट्यूबच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा खुलासा झालाय.

Dec 15, 2017, 08:44 PM IST

अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून?

 हाय प्रोफाइल अंमली पदार्थ तस्कराला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी युट्युबच्या माध्यमातून केली जात होती याचा खुलासा झाला आहे.

Dec 15, 2017, 03:02 PM IST

धक्कादायक : वाघांच्या तावडीत सापडला आणि मग...

वाघांनी माणसावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.

Nov 9, 2017, 07:50 PM IST

एवढा हुशार कुत्रा तुम्ही पाहिला नसेल

एका महिलेचा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे, यात मालकीण करेल त्या प्रकारचा योगा हा कुत्रा करतोय.

Oct 23, 2017, 07:22 PM IST

यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?

टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.

Oct 22, 2017, 09:13 PM IST

यूट्यूबला टक्कर देणार फेसबूक वॉच!

यूट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबूकनं वॉच लॉन्च केलं आहे. फेसबूकचं वॉच प्रकाशक आणि रचनाकारांना मदत करणारं ठरणार आहे. 

Aug 14, 2017, 07:09 PM IST