जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड! संशोधकांचा खळबळजनक दावा, जुन्या सिद्धांताला आव्हान
पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत असं आजपर्यंत आपण शाळेत शिकत आलोय संपूर्ण जगाला देखील हेच माहित आहे. जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड आहेत.
Aug 7, 2024, 11:35 PM ISTVideo : युरोपीय देशही ढोल-ताशाच्या वादनानं दुमदुमला; मराठमोळी संस्कृती पाहून परदेशी नागरिकही भारावले
Dhol Tasha Video : युरोपीय राष्ट्रात वाजला आणि गाजला मराठमोळ्या ढोलाचा ठोका- ताशाची तर्री; परदेशी नागरिकही पाहतच राहिले
Sep 29, 2023, 11:00 AM IST
तुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका... संपूर्ण गाडी जळून खाक
सोशल मीडियवर एका महिलेने आपल्याबाबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. कारमध्ये मेकअप करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ महिलेने शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Aug 8, 2023, 06:15 PM ISTयुरोपातील अनेक देशांमध्ये बुरखाबंदीनंतर आता भारतातही बुरखाबंदीची मागणी
दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
Mar 9, 2021, 06:30 PM ISTयुरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, 10 लाख नवे रुग्ण; 27 देशांत वेगाने प्रसार
कोरोनाचा (Coronavirus( धोका युरोपमध्ये (Europe) पुन्हा वाढला वाढला आहे. (Corona is increasing again in Europe) गेल्या आठवड्यात 10 लाख नवीन रुग्ण ( 1 million new cases) वाढल्याचे दिसून आले आहे.
Mar 7, 2021, 07:35 AM ISTकोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
ब्रिटन, (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 28, 2020, 07:31 AM ISTयुरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना राज्यात १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून (Europe and Middle East countries) महाराष्ट्रात ( Maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional quarantine) बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 22, 2020, 06:48 AM ISTकोरोनाच्या नव्या विषाणूचा युरोपात थैमान, अनेक देशात लॉकडाऊन
कोरोनाचा विषाणू आणखी ताकदवान झाला आहे.
Dec 21, 2020, 07:11 PM ISTभारतात 5 राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण, युरोपमध्ये धुमाकूळ
युरोपमधील देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
Oct 27, 2020, 07:33 PM ISTलॉकडाऊनमुळेच वाचले हे ११ देश, भारतात पालन होणं गरजेचं
लॉकडाऊनमुळे आज वाचले हे ११ देश
Apr 1, 2020, 06:31 PM ISTयुरोपात उष्णतेचा कहर, फ्रान्स-ब्रिटनमध्ये कडक उन्हाळा
युरोपात मात्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या जिवाची काहिली झाली आहे.
Jul 26, 2019, 11:15 PM ISTPHOTO : दिराच्या लग्नाच्या निमित्तानं प्रियंका-निकचा युरोप रोमान्स
प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे.
Jun 28, 2019, 10:08 AM ISTमुंबई | युरोप अमेरिकेमध्ये 'मोमो' चॅलेंजचा धुमाकूळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 6, 2018, 06:55 PM ISTप्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन
अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.
Apr 21, 2018, 11:03 PM IST