युनिनॉरची मुंबईतील मोबाईल सेवा कायमची बंद
युनिनॉर या मोबाईल सेवा कंपनीची मुंबईतील सेवा बंद झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीनं आपली सेवा बंद केली आहे.
Feb 17, 2013, 08:20 AM ISTसुप्रीम कोर्टाने सर्व 2G लायसन्स केली रद्द
सर्वोच्च न्यायालयाने 2G स्पेक्ट्रम लायसन्स रद्द केली आहेत. माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या काळात देण्यात आलेली सर्व १२२ लायसन्स रद्द करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खटला विशेष न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 2, 2012, 05:29 PM IST