युती कशी तुटली

'युती कुणी तो़डली?' , एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्र पक्षांची युती तुटली कशी? हा प्रश्न सर्वांनाच पडत होता, मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं आहे.

Sep 6, 2015, 11:04 PM IST