मौलाना अब्दूल

आमीर खानचं आणखी एक स्वप्न

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं आणखी एक स्वप्न आहे. स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यावर चित्रपट बनवण्याचं आमीरचं स्वप्न आहे. आमीर स्वत: मौलाना अब्दुल कलाम यांच्या परिवारातून आहे.

Jan 11, 2014, 02:11 PM IST