मोबाईल दर

स्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार

टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे  कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2016, 12:07 PM IST

मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले

 सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

Jan 16, 2016, 11:51 AM IST