मोठा साठा जप्त

मुंबईकडे येणारा गोवा बनावटीचा अवैध दारूचा साठा जप्त

परदेशात कुरिअरच्या माध्यमातून किंमती मौल्यवान वस्तू कुरिअरच्या माध्यमातून चालल्यात असं दाखवण्यात आलं.

Aug 8, 2017, 12:04 AM IST

ठाण्यात परदेशातील युरेनियमचा मोठा साठा जप्त

गुन्हे शाखेने ठाण्यातील घोडबंदर रोडवर युरेनियम विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळवून २७ कोटी रुपयांचे आठ किलो ८६१ ग्राम युरेनियम जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.  हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Dec 22, 2016, 12:23 AM IST