पाहा व्हिडिओ : म्हणून धोनी मैदानातच झोपला
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजयाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या प्रेक्षकांचा रडीचा डाव पाहायला मिळाला.
Aug 27, 2017, 10:51 PM IST४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात
देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.
Aug 15, 2017, 09:48 PM ISTअभिनेता रितेश देशमुख निवडणूक प्रचारासाठी मैदानात
महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन करत रितेशने शहरात रोड शो केला. रितेश देशमुख हे काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत. शिवाजी चौकातून सुरु झालेला हा रोड शो लातूर शहरातील जुन्या गाव भागात गेला होता.
Apr 17, 2017, 09:32 AM ISTब्रॅवोने भर मैदानात धरली धोनीची कॉलर
टी-२० वर्ल्डकपच्या अभ्यास सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ४५ रन्सने पराभव केला. यानंतर मैदानावर जे झालं ते तुम्ही विसरू शकणार नाही.
Mar 11, 2016, 01:48 PM IST