मैदानातले बॉस

धोनीने पुन्हा सिद्ध केले, मैदानातले बॉस आपणच

भारत श्रीलंका यांच्यात खेळविला गेलेल्या पहिल्या वनडेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताकडून धोनी व्यतिरिक्त कोणीही बॅट्समन मैदानात टीकू शकले नाही.

Dec 11, 2017, 04:27 PM IST