राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ३ मेट्रो मार्गांना मंजुरी
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2019, 03:12 PM ISTनागपूर । मेट्रोचे दोन नवे मार्ग लवकरच
नागपुर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समोर सादरीकरण झाले आहे. तत्वतः मंजुरी झाली आहे.. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे रिपोर्ट्स अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकार समोर ठेवले जाईल. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थानकडून घेतली जाईल तर केंद्र आणि राज्य सरकार 20 - 20 टक्के वाटा देईल
Jun 11, 2019, 11:10 PM ISTनाशिकलाही मेट्रो मिळणार? पाहा, काय म्हणतायत नागरिक...
नाशिकलाही मेट्रो मिळणार? पाहा, काय म्हणतायत नागरिक...
Jun 8, 2019, 01:50 PM ISTनाशिककरांनाही मिळणार मेट्रो, पण टायर बेस्ड असल्याने नाराजी
नाशिकमध्ये पहिल्या टप्पात ३१ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावणार आहे.
Jun 7, 2019, 06:56 PM ISTमुंबई| मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
मुंबई| मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
May 17, 2019, 06:15 PM ISTमुंबई : मेट्रो भाडेवाढीला किरीट सोमय्यांचा विरोध
मुंबई : मेट्रो भाडेवाढीला किरीट सोमय्यांचा विरोध
May 11, 2019, 05:15 PM ISTनागपूर मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले.
Mar 7, 2019, 07:10 PM ISTठाणे : मेट्रोला मंजुरी, वाहतूक कोंडीतून सुटका होणार?
ठाणे : मेट्रोला मंजुरी, वाहतूक कोंडीतून सुटका होणार?
Mar 7, 2019, 06:40 PM ISTगडकरी इफेक्ट... अवघ्या चार वर्षांत 'नागपूर मेट्रो' रुळावर
नागपूर रेल्वे उद्घाटनाआधीच फायद्यात आहे, हे त्याचं महत्त्वाचं आणि उल्लेखनीय वैशिष्ट्यंच म्हणावं लागेल
Mar 7, 2019, 09:22 AM ISTमुंबईतील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी ७ हजार ४८६ कोटींची तरतूद
दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात ७ हजार ४८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 28, 2019, 09:12 PM ISTनागपूर | मेट्रोच्या कामासाठी गोवारी उड्डाण पुल १० दिवस बंद
नागपूर | मेट्रोच्या कामासाठी गोवारी उड्डाण पुल १० दिवस बंद
Nagpur Adivasi Govari Shahid Uddan Bridge Shut Down For 10 Days Update
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मेट्रोने प्रवास
धावपळीच्या जगात वाहतूक कोंडीची समस्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील भाग आहे.
Jan 11, 2019, 05:18 PM IST