मुस्लिम मतदार

मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?

Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. 

Apr 4, 2024, 06:33 PM IST

मुस्लिम मतदारांना खूष करण्यासाठी शिवसेना नेत्याचे हिंदीतून भाषण

निवडणुका उमेदवारांना काय करायला लावतील याचा नेम नाही. 

Oct 15, 2019, 11:02 AM IST
Maharashtra Political Parties Muslim Candidates In Vidhan Sabha Election PT1M54S

रणसंग्राम विधानसभेचा । मुस्लिम मतदार कोणाच्या पाठिशी?

रणसंग्राम विधानसभेचा । मुस्लिम मतदार कोणाच्या पाठिशी?

Oct 10, 2019, 07:40 PM IST