मुस्तफा डोसा

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

Jun 28, 2017, 02:22 PM IST

मुस्तफा डोसा तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये...

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसाला काल मध्यरात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Jun 28, 2017, 01:07 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : सालेम, डोसासह सहा जण दोषी तर एकाची निर्दोष मुक्तता

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी आज टाडा कोर्टानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय तर एकाला निर्दोष सोडण्यात आलंय.

Jun 16, 2017, 03:52 PM IST

मुंबई बॉ़म्बस्फोट प्रकरणी अबू - डोसाचा 'निकाल लागणार'

मुंबईतील 12 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आज अंडरवर्ल्डचे कुख्यात गुंड अबू सालेम, मुस्तफा डोसा आणि इतर आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Apr 25, 2017, 10:35 AM IST