मुलीची विक्री

गँगरेप : आई-वडिलांनीच 20 लाखांना केली अल्पवयीन मुलीची विक्री

आपल्या पालकांनीच आपला सौदा केल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला जोरदार धक्का बसला

Apr 17, 2018, 07:39 PM IST

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

Nov 19, 2013, 08:40 AM IST

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा

पोटच्या मुलीचा शरीरविक्री करता सौदा करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या साथीदारासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या मुलीची सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मुंब्रा परिसरात घडला आहे.

Aug 27, 2013, 04:30 PM IST

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.

Feb 26, 2013, 12:17 AM IST